Browsing Tag

Maregaon

26 ऑगस्टला मारेगावात प्रहारतर्फे दिव्यांगासाठी ‘चर्चासत्र’

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेचे वतीने शनिवारी २६ ऑगष्टला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात दुपारी 12 वाजता दिव्यांगासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यात दिव्यांगांचे हक्क,अधिकार आणि समस्याचे निवारण…

धक्कादायक ! भालेवाडीत डायरियाची लागण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: चारशे लोकवस्ती असलेल्या भालेवाडी गटग्रामपंचायत मधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गावातील नागरिक बाधित झाले आहे. अकरा रूग्णांना मारेगाव येथील रूग्णालयात दाखल करन्यात आले…

भरधाव ट्रेलरची बैलबंडीला धडक, चिमुकल्यासह एक ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून तीन किमी अंतरावर असलेल्या मांगरुळ जवळ महामार्गावरून यवतमाळच्या दिशेने भरधाव जाना-या बैलबंडीला मागून जबर धडक दिल्याने बैलबंडीमध्ये बसून जात असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्यासह एक व्यक्ती ठार झाला आहे. मृत…

Exclusive: नदी पलीकडे दारू पोहचविण्यासाठी निवडली सुनसान जागा

रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्हात दारूबंदी होताच वणी परिसरातून दारू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. पोलिसांच्या धाकाने आता दारू तस्करांनी निर्जन स्थळ निवडले आहे. नदी पल्ह्याड दारू पोहचविण्यासाठी सुनसान जागेचा वापर व्हायला लागला आहे. या…

खोट्या कर्जमाफीचा पोळा, अटी अन् निकषात शेतकरी बेजार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सरकारनं शेतक-यांना दिलेली कर्जमाफी अटी आणि निकषात अडकल्याने शेतकरी वर्ग गोंधळात पडला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शासनाच्या अस्पष्ट धोरणानं संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळन्यासाठी ऑनलाईन अर्जाच्या…

मारेगाव तालुक्यात सर्वदूर पाऊस, बळीराजा सुखावला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. पेरणी झालेले खरिप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पाऊस नसल्यानं सुकू लागले होते. पण शनिवारी तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यानं बळीराजा सुखावला आहे.…

लिखित आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि चांगल्या वैद्यकिय सेवेच्या मागणीसाठी मनसे आमरण उपोषणाला बसली होती. अखेर चार दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. प्रशासनानं त्यांना लिखित आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी…

Exclusive: मारेगाव ग्रामीण रुग्णालयात परिचर करतो औषधी वाटप

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर, औषधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे तालुक्यातील आरोग्य सेवा ऐरणीवर आलीये. रुग्णाच्या दिमतीला चक्क शालेय तपासणी करणारे डॉक्टर सर्व रुग्णाची…

मारेगाव येथे लोकाअदाकत संपन्न

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुका सेवा विधी समिती आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने 17 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 10 वाजता नगरपंचायत प्रांगणात लोकादालत कार्यक्रम झाला. प्रमुख वकिलाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

मारेगावात सुकाणू समितीचं रस्ता रोको आंदोलन यशस्वी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सुकाणू समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने मारेगाव शहरातील जिजाऊ चौकाजवळ सोमवारी दुपारी 12 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे…