Browsing Tag

Marhan

स्वयंपाकाच्या इंधनाच्या कारणावरून शेजाऱ्यास मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: भांडण कोणत्या कारणासाठी होऊ शकतं, याचा काही नेम नाही. अगदी शुल्लक कारणही मोठं वादळ उभं करू शकतं. ज्याची झळ भांडण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती किंवा गटांना पोहचते. असेच एक प्रकरण तालुक्यातील मुर्धोनी येथे घडलं. ज्याची संपूर्ण…

बकऱ्यांना लागला कट, अन् सुरू झाली कटकट 

बहगुणी डेस्क, वणी: या आधुनिकीकरणाच्या जमान्यात आजही ग्रामीण भागातील लोक शेजारधर्म पाळतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. मात्र एखादी अगदी शुल्लक घटना कोणत्याही टोकावर जाऊ शकते. आणि या शेजारधर्मात वितुष्ट येतं. अशीच घटना तालुक्यातील…

लालपुलिया परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बिलावरून राडा

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या उन्हाळा लागला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मात्र हा कुणाला जखमी करेपर्यंत जाईल, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. अशीच घटना लालपुलिया परिसरात घडली. नरेश बिसव्वा शाहू (45) आपल्या परिवारासह…

खर्ऱ्याच्या वादात चक्क लोखंडी रॉडने केला पाय फ्रॅक्चर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी खर्रा ही काही मोठी किंवा विशेष गोष्ट नाही. अनेक जण खर्रा खातात आणि खिलवतातही. काहींची उधारीही चालते. मात्र खर्ऱ्यासारख्या शुल्लक बाबीवरून कुणाचं गंभीर नुकसान होईल याची कल्पनाही करवत नाही. मात्र अशीच एक घटना…

बिर्याणीत गोमांसच्या संशयावरून दोन गटांत मारहाण

विवेक तोटेवार, वणी: रविवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी शहरातील मोमिनपुरा येथील एका बिर्याणी सेंटरमधून गोमांस असलेली बिर्याणी विकत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांनी बिर्याणी सेंटरमधून पोलिसांना याबाबत…

अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिल्याच्या रागातून मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याच्या रागातून एकाने ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण करीत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. तालुक्यातील सोमनाळा येथे गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या…

जुन्या ‘लिंबू-टिंबू’ वादातून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: घरी असलेल्या लिंबाच्या झाडाचे लिंब तोडण्यावरून दोन कुटुंबीयांत वाद झाला होता. मात्र या वादाचा राग मनात धरून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यात सतीश अशोक थेरे नामक हा तरुण जखमी झाला आहे. तालुक्यातील विरकुंड…

जुन्या वादातून एकाला लोखंडी रॉडने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून एका तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. गणेशपूर रोडवर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. या मारहाणीत तरुण जखमी झाला. या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार,…

भांडण सोडवणे पडले महागात, काठी व दगडाने मारहाण

बहुगणी डेस्क, वणी: चुलत भाऊ त्याच्या पत्नी व मुलाला मारहाण करत होता. त्यामुळे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडणे लहान भावाला चांगलेच महागात पडले. या रागातून चुलत भावानेच काठीने लहान भावावर काठीने हल्ला केला. पेटूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी…

अबब…! आंदोलनात सहभागी झाल्याने एकाला जबर मारहाण

विवेक तोटेवार, वणी: आंदोलनात सहभागी झाल्याने एकाला काठीने व बुक्कीने मारहाण करण्यात आली. बुधवारी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील कळमना येथे ही घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी शंकर येटे यांच्या तक्रारीनुसार वणी पोलीस गुन्हा दाखल…