Browsing Tag

Mendholi

दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाचा कळपातील गायीवर हल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: मेंढोलीच्या जंगलात गायीवर वाघाने हल्ला केल्याची घटना दि. 4 डिसेंबर सोमवारला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. गुराखी जंगलात गुरे चारत असताना वाघाने गायीवर हल्ला केला. सुदैवाने हल्ल्यात शेतकरी विजय बालाजी ताजने…

रानडुकरांकडून खरिपातील पिकांची प्रचंड नासधूस

तालुका प्रतिनिधी, वणी: रानडुकरांचे कळप शेतातील पिकांत शिरून सोयाबीन, कपाशी आदी खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. मेंढोली येथील एका शेतकऱ्याच्या कपाशी पिकाची प्रचंड प्रमाणात नासधूस करण्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.…

शेतातून परतताना अंगावर वीज पडून शेतमजुराचा दुर्देवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शेतात काम करून परत घराकडे निघालेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज कोसळली. यात तो जागीच ठार झाला. ही घटना तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथे घडली. संजय दिवाणजी पहुरकर (45) रा. बोरगाव (मे) असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. रविवार 2…

मेंढोली येथील मनोहरराव ताजने यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली येथील दुकानदार मनोहरराव धोंडबाजी ताजने यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. नागपूर येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होतो. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते.…

मेंढोलीतील मुजोर दारू तस्करांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केल्याच्या रागातून एका महिलेला बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केला होता. प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आज सकाळी 4 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले…

अवैध दारू विक्रीची बातमी दिल्याने ‘वणी बहुगुणी’च्या पत्रकाराला धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची बातमी दिल्याच्या रागातून एका अवैध दारू विक्रेत्याने स्थानिक पत्रकाराला शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मेंढोली येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला…

मेंढोली येथे धाडसी चोरी, किराणा माल व गल्ल्यातील रक्कम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढोली येथे किराणा मालाचे दुकान शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. आज सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांनी दुकानातील गल्यातील 7.500 हजार रुपये नगदी…

मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत र्मेंढोली गावात अवैध दारु विक्री विरोधात ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. ठरावाच्या प्रतसह ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटाच्या महिलांनी शिरपूर ठाण्यात निवेदन देऊन अवैध दारु…

9 वर्षांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली येथील कु. वर्षा अय्या टेकाम या 9 वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. वर्षाला उपचारासाठी वणी येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यू झाला. अय्या…

मेंढोली येथील कुसूमबाई एकरे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील कुसुमबाई पुंडलिक एकरे यांचे दि. 9 शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे ऍड. विनायक, रवि, किशोर, नरेंद्र चार मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंड आणि…