Browsing Tag

Mendholi

मेंढोलीत हाहाकार…! अनेकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज जळाले

विलास ताजने, वणी: अचानक 'हाय व्होल्टेज'चा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज यासारखे उपकरणे जळून खाक झालीत. सदर घटना मंगळवारी रात्री मेंढोली येथे घडली. या घटनेत वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिणामी ग्राहकांमधून…

मेंढोली ते वडजापूर पांदण रस्त्याची दुरवस्था

विलास ताजने, वणी: मेंढोली ते वडजापूर पांदण रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी सदर शिवारातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पांदण रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. वणी तालुक्यातील मेंढोली ते वडजापूर…

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता

विवेक पिदूरकर, शिरपूर: ओव्हरलोड वाहतुकीमुळे शिरपूर-मेंढोली व मेंढोली 18 नंबर पूल या रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शिरपूर मेंढोली हा 6 किलोमीटर व…

मेंढोली, पिंपरी शिवारात ढगफुटीसारखा पाऊस

विलास ताजने, वणी: शुक्रवारी सकाळी मेंढोली, बोरगाव, पिंपरी गावशिवारात मुसळधार पाऊस पडला. परिणामी सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे एक-सव्वा तास पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शिवारातून पाणी ओसंडून वाहत होते. ओढ्यांना पूर आला…

शहीद भगतसिंग यांचे विचार आजही प्रासंगिक: कॉ. दानव

विवेक पिदूरकर, शिरपूर: देशप्रेमाची मर्यादा केवळ अन्यधर्मीय समुदायांचा द्वेष यापुरती मर्यादित केली असताना भगतसिंगांचे या बाबतीतील विचार आजही प्रासंगिक आहेत. सर्व क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग वेगळे ठरले, कारण भगतसिंगांना फक्त देशाला…

मेंढोली, बोरगावचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली आणि बोरगाव या दोन्ही गावातील घरगुती वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असतो. खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्वरित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिरपूर वीज…

शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस, खरीप पिकांचे नुकसान

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकपरिस्थिती समाधानकारक आहे. मात्र काढणीस आलेल्या खरीप पिकांचे वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.…

मेंढोली येथील महिलेला शेतात झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: शेतात कपाशीचे निंदण करीत असताना एका महिलेला सर्पदंश झाला. ही घटना दि. 12 शनिवारी दुपारच्या सुमारास मेंढोली येथे घडली. सदर महिलेवर वणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. नीलिमा…

मेंढोली येथील शेतगड्याला झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील एका शेतगड्याला सर्पदंश झाल्याची घटना दि. 7 सोमवारी दुपारी घडली. बाबाराव बापूराव कुटारकार (57) असे सर्पदंश झालेल्या शेतगड्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी जनार्दन बालाजी…

मेंढोली येथील युवकाला सर्पदंश

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील मेंढोली येथील एका युवकाला सर्पदंश झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास  घडली. मयूर पुरुषोत्तम कावडे (२०) असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे.\   मयूर आणि त्याचा मित्र राजू…