Browsing Tag

minor girl missing

मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले, गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत एका खासगी ठिकाणी काम करणाऱ्या एका कुमारीकेला अज्ञात इसमाने पळवून नेले. शनिवारी दिनांक 10 मे रोजी सकाळी ही घटना घडली. कुणीतरी मुली पळवून नेले या संशयातून मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून…

फिल्मीस्टाईल आयडिया वापरून मुलगी घरून फुर्र…

बहुगुणी डेस्क, वणी: सिनेमात बेडवर उशी, लोड यावर पांघरून टाकून कुणीतरी झोपले असल्याची बतावणी केल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. पळून जाण्यासाठी ही आयडीया सिनेमात नेहमीच वापरी जाते. मात्र असाच काहीसा फिल्मीस्टाईल प्रकार मारेगाव तालुक्यात समोर…

12 वीच्या पेपरला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. पेपरला जाते असे सांगून घरून निघालेली एक कुमारिका घरी परतलीच नाही. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या संशयावरून या प्रकरणी तक्रार…

मोबाईल, कपडे आणि पैसे घेऊन मुलगी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कुणी नसताना संधी साधून एक अल्पवयीन मुलगी घरून निघून गेली. जाताना ती घरून मोबाईल, काही पैसे व कपडे घेऊन गेली. नातीचा आजीने शोध घेतला. मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नसल्याने आजीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.…

कॉलेज कुमारिकेला अज्ञात इसमाने पळवून नेले

बहुगुणी डेस्क, वणी: बाहेर फिरायला जाते असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्षाची आहे. ती वणीतील…

8 वी मध्ये शिकणारी मुलगी बेपत्ता, फूस लावून पळविल्याचा संशय

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एक शाळेत 8 व्या वर्गात शिक्षण घेत असलेली 13 वर्षीय मुलगी घरून बेपत्ता झाली. गुरूवारी दिनांक 4 एप्रिल रोजी ही घटना घडली. मुलीला फूस लावून पळविल्याचा संशय असून मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात

आईवडील कामावर गेले, अल्पवयीन मुलीला पळवून नेले

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची…

दोन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची दोन घटना तालुक्यात घडल्या. एकाच दिवशी वणी व शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल…

धक्कादायक: आणखी एक अल्पवयीन कॉलेज कुमारिका घरुन बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये 16 सप्टें. रोजी नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याबाबत…

धक्कादायक: आईवडील शेतात जाताच अल्पवयीन मुलगी घरुन बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: आई वडील आणि भाऊ शेतात गेले असता घरी एकटी असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. दि. 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान मुलगी घरातुन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात…