बाजार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने पळवून नेले
सुशील ओझा, झरी: बाजार करण्यासाठी मुकुटबन येथे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने पळवून नेले. सोमवारी दिनांक 19 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या काकाने तक्रार दाखल केली होती. त्यावरून आरोपीला अल्पवयीन…