Browsing Tag

MLA Bodkurwar

आमदार बोदकुरवार यांचा झरी तालुक्यात प्रचाराचा झंझावात

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या झरी तालुक्यात प्रचार दौरा होता. गणेशपूर (खडकी) येथून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर अडेगाव, खातेरा, येडशी, वेडथ, मुकुटबन, पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर, मांगली, भेडाळा,…

विकासकामांवर आहे आमदार बोदकुरवार यांची भिस्त

निकेश जिलठे, वणी: गेल्या 35 वर्षात वणी विधानसभेची आमदारकी 4 टर्म काँग्रेसकडे होती. तर एकदा शिवसेनेकडे होती. मात्र या 35 वर्षांत जेवढे विकास कामे झाले नाहीत ते कामे गेल्या 10 वर्षात झाले. अनेक रखडलेले प्रकल्प, रस्ते, पूल, पाणी पुरवठा इत्यादी…

आज आ. संजीवरेड्डी बोदकुरवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

निकेश जिलठे, वणी: आज सोमवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी भाजपचे उमेदवार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पुर्वी सकाळी 11 वाजता शासकीय मैदान येथे त्यांच्यातर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. निवडणूक अर्ज…

लाडकी बहिण म्हणजे रक्षाबंधनाची ओवाळणी – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

बहुगुणी डेस्क, वणी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही एक अभिनव आणि महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना स्त्रियांच्या सन्मानासाठी आहे.…

जेव्हा आमदारच टाकतात मटका अड्ड्यावर धाड….

विवेक तोटेवार, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भाजी मंडी परिसरात सुरु असलेल्या एका मटका अड्ड्यावर आज संध्याकाळी धाड मारली. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. आमदार पोलिसांचे पथक घेऊन येत असल्याचे पाहून मटका पट्टी चालवणारे पसार झाले. त्यामुळे…

अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यंदाचे जैताई मातृगौरव पुरस्काराचे मानकरी 

जितेंद्र कोठारी, वणी : बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड बनून भरीव असे समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची यावर्षी जैताई मातृगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कारादाखल एक लक्ष…

कामांचा धुमधडाका ! सिमेंट रस्त्यासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

जितेंद्र कोठारी, वणी: वणी विधानसभा मतदार संघात वणी नगर परिषद व मारेगाव नगर पंचायत हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरीता आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या…

आणि…रस्त्यासाठी स्वतः आमदार उतरले रस्त्यावर

जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची अवजड वाहतुकीमुळे साखरा (कोलगाव) ते शिंदोला पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावर वेकोलिने स्वखर्चाने सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करावा यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात भाजप…

आमदार बोदकुरवार यांचे हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

जितेंद्र कोठारी, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने मंजूर शहरातील विविध भागात सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व मान्यवरांचे हस्ते शनिवार 15 जुलै रोजी करण्यात आले. नांदेपेरा…