Browsing Tag

MLA Sanjivreddy Bodkurwar

वणी येथील महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद, 3600 रुग्णांची तपासणी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील लॉयन्स इंग्लीश मीडियम स्कूल येथे रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सर्वरोगनिदान आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात वणी तालुक्यातील सुमारे 3600 रुग्णांनी तपासणी केली. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे)…

लाडकी बहीण योजनेचे नि:शुल्क नोंदणी फॉर्म भरणे सुरू

विवेक तोटेवार, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोंदणी फॉर्म निःशुल्क भरून देण्यात येत आहे. हा उपक्रम 8 जुलैपासून सुरु करण्यात आला आहे. या योजनेचे फॉर्म निःशुल्कपणे बसस्टॉप समोर, टिळक…

वणीतील कोर्टाला मिळणार नवीन सुसज्ज इमारत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 67 कोटी 35 लाख खर्चास शासनाकडून शुक्रवारी प्रशासकीय मान्यता मिळाली, अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. शहराची वाढती…

शहरात दोन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर लवकरच उड्डाणपूल

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ मार्गावर चिखलगाव रेल्वेगेटआणि वरोरामार्ग रेल्वे क्रॉसिंगवर लवकरच उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या सेतू बंधन योजने अंतर्गत या दोन्ही ठिकाणी…

संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’

जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एका वादग्रस्त ठरावावरून येथील आमदार आणि नगराध्यक्ष यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे. नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या…

वणीत जनता कर्फ्यू नाही, अल्प प्रतिसादामुळे निर्णय…

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. शहरातीलही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रविवारी शहरात जनता कर्फ्यू लावण्याबाबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता.…