Browsing Tag

mns wani

करू मराठीचीच भक्ती, मागे हटली हिंदी सक्ती, मनसेचा जल्लोष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मातृभाषा हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. महाराष्ट्रात मराठीच सर्वोच्च राहिली पाहिजे. तिच्यावर अन्य कोणत्याही भाषेची मक्तेदारी नको. भर पावसातही याच भावना मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांधून ओसंडून वाहत होत्या. कारण…

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मनसे उतरली मैदानात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रहिवासी, उत्पन्न, जातीचा व अन्य दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना सेतू केंद्राचाच मुख्य आधार असतो. मात्र वणी तहसील कार्यालयाच्या लगत असलेलं सेतू सुविधा केंद्र बंद पडलं. ठराविक दरांपेक्षा जास्त रक्कम घेतल्याच्या…

वणी विधानसभेतील मनसेची सर्व कार्यकारिणी बरखास्त

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आले. नंतर संघटनात्मक बांधणीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील वणी मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत…

एवढ्याशा चुकीचा मनसेला बसला फटका

विवेक तोटेवार, वणी: सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी वणीतील छत्रपती शिवाजी चौकात तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम मनसेने घेतला. या दरम्यान परिसरात सजावट करण्यात आली. त्यात…