Browsing Tag

Mns

धानोरकरांच्या सत्कारात मनसेचाच माहौल

श्रीवल्लभ सरमोकदम, विशेष प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विजय संपादन केलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा रविवारी वणीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारात महाराष्ट्र नवनिर्माण…

राज्यात दुष्काळ असताना सत्ताधाऱ्यांना धार्मिक मुद्दे सुचतये: राज ठाकरे

विवेक तोटेवार, वणी: आज महाराष्ट्रात 180 तालुके दुष्काळग्रस्त आहेत परंतु सरकार मात्र राममंदिराचा मुद्दा उचलून धरले. मी 1989 पासून राजकारणात आहे मात्र जनतेचे प्रश्न होते तेच आताही कायम आहे. मग सत्ताधार्यांनी केले तरी काय? असा खोचक प्रश्न राज…

किशोर तिवारी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट, अधिका-यांना धरले धारेवर

विवेक तोटेवार, वणी: ग्रामीण रुग्णालय सध्या समस्येचे आगार बनले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. मात्र इथे विविध सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होतेय. मीडियाने वेळोवेळी याचा पाठपुरावा केला होता. मात्र परिस्थिती जैसे…

अपघातास कारणीभूत ठरणा-या कंपनीवर गुन्हे दाखल करा

रोहन आदेवार, मारेगाव: मारेगाव येथील चौपदरी रस्त्याच्या मध्ये दुभाजक उभारण्यात आला आहे. या दुभाजकाच्या बाजुला चार ते पाच फुटांचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे इथे अनेक छोटेमोठे अपघात झाले आहे. याला आयवीआरसीएल ही कंपनी जबाबदार असून या…

माय माउलीला मानस पुत्राचा आधार

जयप्रकाश वनकर, बोटोणी: आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या विकासासाठी स्वार्थासाठी धडपडताना दिसतो आहे. यातून हि काही व्यक्ती वेगळा सामाजिक ध्यास ठेऊन जगात असल्याचे प्रत्ययास येते. असाच एक प्रसंग बोटोणी येथे पाहायला मिळाला. बोटोनी येथे…

लिखित आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि चांगल्या वैद्यकिय सेवेच्या मागणीसाठी मनसे आमरण उपोषणाला बसली होती. अखेर चार दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. प्रशासनानं त्यांना लिखित आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी…

उपोषणकर्त्यांनी जाळला आमदारांचा पुतळा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येसाठी मनसेच्या कार्यकत्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आता उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी आमदारांचा…

मनसेचे ग्रामीण रूग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात एका वर्षांपासून ग्रामीण रुग्नालयात डॉक्टरांच्या अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. याविरोधात मनसेनं शासन दरबारी वेळोवेळी निवेदनं सादर केले. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही, त्यामुळे अखेर मनसेने उपोषणाचं…