Browsing Tag

Mukutban Police

‘त्याच्या’ सुसाईड नोटने झाला धक्कादायक खुलासा

विवेक तोटेवार, वणी: त्याचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही गोडीगुलाबीने राहत होते. मात्र संसार म्हटलं की, भांड्याला भांड लागणारच. पुढे चालून नवरा-बायकोमधली मतभेदांची दुरी वाढतच गेली. परिवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून वणी…

मुकुटबन – बोगस डॉक्टरचा भांडाफोड, ग्रामपंचायत समोर थाटला दवाखाना

जितेंद्र कोठारी, वणी : कुठलीही वैदकीय पदवी नसताना अगदी ग्रामपंचायत कार्यालयसमोर दवाखाना थाटून अनेक वर्षांपासून रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाने कारवाईचा इंजेक्शन दिला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी झरी…

ड्राय डे च्या दिवशी अवैध दारू विक्रीचा डाव उधळला

जितेंद्र कोठारी, वणी : 2 ऑक्टो. गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्राय डे म्हणून पाळला जातो.  या दिवशी परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याची संधी साधून अवैधरित्या दारू विक्री करण्याचा डाव स्थानिक गुन्हा शाखा पथकाने उधळून लावला. एलसीबी…

विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : नव विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व मानसिक त्रास दिल्याची पिडीत महिलेच्या फिर्यादवरून मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी महिलेच्या पती, सासू व सासऱ्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अविनाश पृथ्वीराज…

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीसह सासरकडील सात जणांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : अगदी धूमधडाक्यात व सामाजिक रीतीरिवाजा प्रमाणे तिचा विवाह मे 2009 मध्ये पार पडला. सुखी भविष्याचे स्वप्न बाळगून ती यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे सासरी गेली. काही दिवस पती, सासू - सासऱ्यासह सासरकडील लोकांनी तिला…

ब्रेकिंग न्युज – मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठी व पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी : रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडुन कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 50 हजाराची लाच घेणाऱ्या एका मंडळ अधिकाऱ्यांसह 2 तलाठी व एक पोलीस कर्मचाऱ्याला अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक…

घोन्सा येथील बेपत्ता वृद्धाचा अखेर मृतदेह मिळाला

जितेंद्र कोठारी, वणी : 18 जुलै रोजी कोणालाही न सांगता घरुन बेपत्ता वृद्धाचा अखेर छिन्नभिन्न अवस्थेत मृतदेह मिळाला. वामन जयराम येसेकार (61) रा. घोन्सा असे मृतदेह सापडलेल्या इसमाचा नाव आहे. वणी घोन्सा मार्गावर दहेगाव जवळील विदर्भा नदीच्या…

घोन्सा येथील वृद्ध इसम घरुन बेपत्ता

वणी बहुगुणी : तालुक्यातील घोन्सा येथील वामन जयराम येसेकार (61) हे दि. 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता कोणालाही न सांगता घरुन निघून गेले. कुटुंबीयांनी शोध घेतले असता ते मिळून आले नाही. याबाबत त्यांचे पुत्र धनविजय वामन येसेकार यांनी मंगळवारी…

पकड वारंट निघालेल्या विविध गुन्ह्यातील 17 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: न्यायालयात हजर राहण्याकरिता अनेकदा समन्स बजावूनही हजर न राहणा-या आरोपींवर न्यायालयाने बडगा उगारला आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अनेक आरोपींविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आला असून 17 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात…

मुकुटबन व अडेगाव येथील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व अडेगाव इतर ठिकाणी अवैध दारू विक्री व विविध अवैध धंदे तत्कालीन ठाणेदार यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरू होते. याबाबत नवनियुक्त ठाणेदार अजित जाधव यांना माहिती होताच त्यांनी सर्व अवैध धंदे बंद…