Browsing Tag

Mukutban

डोंगरगाव येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव पारधी बेड्यावरील गावठी हातभट्टी पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केली आहे. डोंगरगाव पारधी बेड्यावर हातभट्टीची दारू काढत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पोलीस स्टेशनला केली…

मांगुर्ला येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगुर्ला येथील इसमाने गावातीलच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांगुर्ला येथील पीडित महिला ही आपल्या एक मुलगा व मुलीसोबत राहते. पती नसल्याने…

यंदा भरणार नाही पोळा, सार्वजनिक गणपतीचे जागेवरच विसर्जन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून यावर अंकुश लावण्याकरिता शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात पोळा सण व सार्वजनिक गणपती बसविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा…

मुकुटबन येथील आरसीपीएल सिमेंट कंपनी सील करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबनयेथील आरसीसीपीएल कंपनीतील  रुग्ण कोरोना पोजिटिव्ह निघालेत. मुकुटबनसह परिसरातील जनतेला कोरोना संसर्ग पसरण्याची त्यामुळे भीती वाढली आहे. ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून लोकसंख्या जास्त आहे. हा धोका…

मुकुटबन येथे किराणा दुकानाची खिडकी तोडून 85 हजारांची चोरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाची लोखंडी खिडकी (वेन्टीलेटर) तोडून दुकानात प्रवेश करून 85 हजार रुपये नगदी चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

सावधान… मुकुटबन येथे आणखी 4 कोरोना पॉजिटिव्ह

सुशील ओझा, झरी: दोन आठ आठवड्याआधी तालुक्यातील मुकुटबन येथे 3 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कालच त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती. मात्र ते रुग्ण बरे होऊन एक दिवस जात नाही तो मुकुटबन येथे आणखी 4 कोरोनाचे रुग्ण आढळून…

मुकुटबन यथे लसीकरण व मार्गदर्शन शिबिर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना लसीकरण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पावसाळा सुरू होताच पाळीव जनावरांना घटसर्प, एकटांग्या, सांसर्गिक गर्भपात सारखे आजार जनावरांना होतात. तसेच…

मुकुटबन येथील 3 पोजिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे तीन रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हे तिन्ही रुग्ण मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीतील होते. हे तिन्ही रुग्ण निगेटिव्ह आल्यामूळे मुकुटबनवासियांना थोडा फार दिलासा…

आदेशाची पायमल्ली करीत परप्रांतीय कामगारांची भरती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे आशियातील सर्वात मोठी मानली जाणारी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाच्या दहशतीमुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी परत गेले. मुकुटबन येथील…

मुकुटबन येथील एक कोटींच्या विकास कामांना ब्रेक !

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ग्रामपंचायतील परिसरात असणा-या कंपनीचा मोठ्या प्रमाणात सीएसआर फंड मिळाला आहे. या फंडचा उपयोग गावाच्या विकासासाठी करायचा आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सुमारे एक कोटींची विकासकामे खोळंबली असा खळबळजनक आरोप मुकुटबनचे…