‘तुझा नवरा आजारी असतो, तो काहीही कामाचा नाही…’
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात महिलेचा खुद्द सासऱ्यानेच विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी त्वरित गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आली.
तक्रारीनुसार, डोंगरगाव तेथील महिला खासगी काम…
