Browsing Tag

Mustafa

विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी; तालुक्यातील जत्रा रोडवर मदिना दूध डेरीचे मालक गुलाम मोहम्मद मुस्तफा वय (48) राहणार वागदारा (नवीन) यांचा इन्व्हर्टरचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी 4:30च्या दरम्यान ही घटना घडली. आज दुपारी…