Browsing Tag

Nagar Palika

नाटिकेद्वारा शिक्षिकांनी दिला स्त्रीमुक्तीचा नारा

देवेंद्र खरवडे, वणी: स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नसुन आजच्या घडीला पुरुषांच्या खांद्याला धक्का मारुन समोर गेली आहे. तेव्हा फक्त 8 मार्चला महिला दिन साजरा न करता वर्षातील संपूर्ण दिवस स्त्रीयांनी महिला दिन समजावा असे प्रतिपादन डॉ.…

सांस्कृतिक भवनाची वास्तू जमिनदोस्त करण्याचे काम युद्धपातळीवर

रवि ढुमणे, वणी: सांस्कृतिक वारसा असलेल्या वणीत पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक भवन इमारत उभी करण्यासाठी त्या काळी दहा लाखाचा निधी मंजूर केला होता. सदर अपूर्ण अवस्थेतच राहिली अन ऐनवेळी या इमारतीच्या बांधकामात बदल केल्याने सदर…

वणीत भीषण पाणीटंचाईचे सावट

विवेक तोटेवार, वणी: यावर्षी पाऊसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. वणीला पाणीपुरवठा करणाऱ्या नवरगाव धरणामध्ये फक्त 42% पाणी उरलेले आहे. त्यामधून जवळपास 3.58 % पाणी वणी शहरासाठी आरक्षित…

अनुकंपा तत्वावर नियुक्ती करिता आई आणि मुलाचं उपोषण

निकेश जिलठे, वणी: नगर परिषद वणी समोर श्रीमती शांता मनोहर कौटमवार आणि रवी मनोहर कौटमवार उपोषणास बसले आहे. श्री मनोहर बालाजी कौटमवार हे नगर परिषद येथे सफाई कामगार पदावर कार्यरत होते. दि. १९/०३/२०१० रोजी नगर परिषद चे सेवेत कार्यरत असताना मरण…

वणी नगर परिषदेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ‘मटका’ किंग

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषदेमध्ये नुकतेच पार पडलेल्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी सर्वानुमते वणीतील कुख्यात मटका किंगची निवड करण्यात आली आहे. सुभाष आवारी यांच्या अनुमोदनाने ही निवड केली गेली. यात अनेक सुज्ञ कर्मचाऱ्यांनी  …

वणीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2259 घरांना मान्यता

विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे 'प्रधानमंत्री' आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गुरूवारी वणीत सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या योजनेच्या…

खोदलेले खड्डे बुजवण्यास नगर परिषद उदासीन

विवेक तोटेवार, वणी: परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून नगर परिषदेद्वारे प्रगती नगर या ठिकाणी पाण्याची टाकी उभारून त्याला भूमिगत पाईपलाईन जोडण्यात आली. यामुळे वणीतील विठ्ठल वाडी, प्रगती नगर या ठिकाणी पाणी टंचाईवर मात करण्यास नगर…

मोकाट जनावरांना आळा घालणार कोण ?

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये वाढत्या मोकाट जनावरांच्या संख्येमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे दिवसभर रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा निर्माण करताना दिसून येत आहे. कुठल्याही चौकात गेले तरी हीच परिस्थिती पहावयास मिळते.…

वणीलगत असलेले लेआउट पालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता

वणी: शहरालगत असलेल्या ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणारा बहूतांश भाग शहरात विस्तारित होण्याची शक्यता आहे. यातील काही ग्राम पंचायतीनं वाढीव भागात आमुलाग्र विकास केला आहे. आता संबधीत लेआउट पालिकेत जाणार असल्यानं या क्षेत्राचा विकास खुंटण्याची…