Browsing Tag

Nagar Palika

गणेश मंडळासाठी नगर पालिकेतर्फे स्पर्धा

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी समाजोपयोगी गोष्टींवर प्रबोधन आणि जागरुकता निर्माण व्हावी यासाठी गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नगरपालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र…

डास निर्मुलनावर तातडीने उपाययोजना

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या काही दिवसांपासून शहरात बदलते वातावरण आणि अस्वच्छता याने डेंग्यू, मलेरिया या रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेतर्फे तातडीने उपाययोजना…

गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज

विवेक तोटेवार, वणी: गणरायाच्या विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाली असून विसर्जन कुंड, निर्माल्य कलश व मोठ्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी क्रेन अशा सुविधांसोबतच भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. वणीत…

नझुलधारकांना लवकरच मिळणार पट्टे

विवेक तोटेवार, वणी: नझुल धारकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत केवळ आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता लवकरच नझुलधारकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. नझुल जागेवर असलेल्या नागरिकांना…

नगर पालिकेतर्फे 10 लाखांच्या कामांना मंजुरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण आणि रस्ता तसेच आर्थिक दुर्बल घटक निधी अंतर्गत सुमारे 10 लाखांच्या पाईप ड्रेन कामाला मंजुरी मिळाली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर एका महिन्यांच्या…

पाण्यासाठी प्रगतीनगरवासीयांची नगर परिषदेवर धडक

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगतीनगर येथील जय पेरसापेन होस्टेल ते जनता हायस्कूल पर्यंतच्या भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होऊन त्यांनी मंगळवारी दिनांक 6 जूनला नगर पालिकेवर धडक दिली.…

गांधी चौकातील गाळेधारकांचा प्रश्न निकाली; पण कार्यवाही केव्हा ?

विवेक तोटेवार, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून गांधी चौकातील गाळे येथील व्यापारी व्यसायासाठी वापरत आहे. सदर गाळे हे निर्वासितांना व्यवसायकरिता भाडे तत्वावर देण्यात आले होते. मात्र त्याचे भाडे अत्यल्प आहे. त्यामुळे नगर परिषदेला आर्थिक तोटा सहन…

वणीच्या ऐतिहासिक बैलबाजाराला घरघर

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या रंगनाथ स्वामीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हात भरणारी ही सर्वात मोठी जत्रा आहे. ही जत्रा केवळ विदर्भातच नाही तर राज्याबाहेरही प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथं भरणा-या बैलबाजारामुळे. शेकडो…

वणीमध्ये पाणी प्रश्नाचे काम युद्धपातळीवर सुरु

गिरीष कुबडे, वणी: वणी शहराची तहान भागविण्यासाठी वर्धानदीच्या रांगणा डोहातून निर्गुडा नदीच्या पात्रारात पाणी घेण्यासाठी सरकार कडून १५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामाला १८ एप्रिल पासून युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. ११७६० मीटर…