Browsing Tag

Nandepera Road

नांदेपेरा रोडवर आग… चहाची टपरी, झाडं जळाली

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नांदेपेरा रोडवर आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आग लागली. या कोणताही जीवित हानी झाली नसली तरी आगीत एक कॅन्टीन जळाली. तसेच काही झाडांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली.…

वणीत डबल विकास, चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता

विवेक तोटेवार, वणी: निवडणूक तोंडावर असल्याने सध्या वणी शहरामध्ये विकासकामांना वेग आला आहे. मात्र नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोरील एक रस्ता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जुना सिमेंट रस्ता सुस्थितीत असताना हा रस्त्यावर पुन्हा रस्ता बनविण्यात…

विवाहितेची नांदेपेरा रोडवर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या

जितेंद्र कोठारी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी वणीतील नांदेपेरा रोडवर वांजरी शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेची दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली.…

नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वणी नांदेपेरा रोडवर संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने जाणा-या दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोघं गंभीर जखमी असून मागे बसलेल्या दोघांना किरकोर दुखापत झाली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता…