Browsing Tag

Nandkishor Malve

डोंगरगाव येथील नंदकिशोर माळवेची जगप्रसिद्ध ‘TISS’मध्ये निवड

जब्बार चीनी, वणी: डोंगरगाव येथील रहिवाशी असलेल्या नंदकिशोर माणिक माळवे या होतकरू विद्यार्थ्याची केवळ भारतातच नव्हे तर जगात नावाजलेली शिक्षण संस्था TISS म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये एम. ए. एज्युकेशनसाठी निवड झाली आहे.…