Browsing Tag

natak

गुरुवारी नाट्य मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा तथा प्रा. हेमंत चौधरी यांचा सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: नगर वाचनालय आणि सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गुरुवारी स्वातंत्र्यदिनाला नाट्य मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या सोहळ्यात पु. ल. देशपांडे एकपात्री प्रयोगस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल…

वणीतील नाट्य कलेला नवसंजीवनी: गजानन कासावर

बहुगुणी डेस्क, वणी: शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून अनेक कलावंताना या शहरातून नावलौकिक मिळाला आहे. अनेक नाट्य चळवळ शहरात होती.  वणीतील कलावंत नाट्य कलेत पारंगत होती. मागील काही वर्षे पासून नाट्य चळवळ थांबली होती. पुन्हा या  नाट्य कलेला…

वणीच्या महिलांनी नाट्य स्पर्धा जिंकली

सागर मुने, वणी: शहरातील महिलां कलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महिला एकांकिका स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्यांनी प्रथमच स्पर्धेत सहभाग घेतला. ऑपरेशन दगड या नाटकाचे चंद्रपूर येथे कामगार कल्याण महाकाली केंद्रा तर्फे ही एकांकिका…

सोमवारी धम्मसंवाद, महानाट्य ‘‘भीमा तुझ्या जन्मामुळे’’ आणि विविध उपक्रम

महेश लिपटे, राजूरः तीन दिवस चालत असलेल्या धम्मपरिषदेचा समारोप सोमवार दिनांक 30 एप्रिल रोजी होणार आहे. राजूर येथे 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभानिमित्त  धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 6.00 वाजता धम्म मिरवणूक निघणार…