Browsing Tag

Navargaon Dam

कॉलेज तरुणाचा धरण परिसरातील झुडुपात आढळला मृतदेह

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ एका कॉलेज तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेहा शेजारी विषारी औषध आढळल्याने तरुणाने विष प्राषन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…

निसर्गप्रेमींची नवरगाव धरण बघण्यासाठी गर्दी

सुरेश पाचभाई, बोटोणी: गेल्या तीन-चार दिवसांपासून मारेगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नवरगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरण बघण्यासाठी केवळ परिसरातील नागरिक नाही तर चंद्रपूर, मारेगाव, वणी तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात…

नवरगाव धरणात 100 टक्के जलसाठा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत वरदायीनी ठरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प धरण रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे 100 टक्के भरले असून आता धरणाच्या रेस्टर वरून पाणी वाहायला सुरवात झाली आहे. त्यामुळे निर्गुडा नदीच्या…

मारेगाव तालुक्यात सर्वदूर पाऊस, बळीराजा सुखावला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. पेरणी झालेले खरिप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पाऊस नसल्यानं सुकू लागले होते. पण शनिवारी तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यानं बळीराजा सुखावला आहे.…