Browsing Tag

new

झरी तालुक्यात आणखी कोरोना रुग्णाची वाढ

सुशील ओझा, झरी: जिह्यासह तालुक्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झरी तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य विभागासह कृषी विभागही शिरकाव झाला आहे. धानोरा येथील २५ लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली. तिथेच…

संभाजी ब्रिगेड कडून नवनियुक्त प्रशासक गड्डमवार यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील ग्रामपंचायत मध्ये प्रशासक म्हणून गड्डमवार यांची नियुक्ती झाली. त्यांच संभाजी ब्रिगेड अडेगाव तर्फे सत्कार करण्यात आला. जि. प.उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येथील मुख्याध्यापक गड्डमवार यांच्या…

रंग, बटाटे, कांदे, चमचे, मणी, कपांतून बेरीज-वजाबाकीचे शिक्षण

जयंत सोनोने, अमरावती: घरात विशेष मूल जन्माला आले तर त्याचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न अाई-वडलांसमोर उभा राहताे. अशा मुलांना कुणाच्या सहानुभूतीची नव्हे तर सहकार्याची गरज असते. या मुलांना सक्षम करणाऱ्या शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहेत. ही…

अध्यक्ष रवी बेलूरकर तर सचिव तुषार अतकारे

विवेक तोटेवार, वणी: प्रेस वेलफेअर असोसिएशन ही पत्रकारांच्या न्याय्य हक्कांकरिता अग्रेसर असलेली पत्रकारांची संघटना आहे. संघटनेचे मावळते अध्यक्ष गजानन कासावार यांनी निवडणूक जाहीर केली. सर्वानुमते अध्यक्षपदावर तरुण भारतचे वार्ताहर रवी बेलूरकर…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल – ना. श्री. धोत्रे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशामध्ये लागू झाले असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यामधून होणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल पिढ्या घडविण्यासाठी आमूलाग्र परिवर्तन या शैक्षणिक धोरणात असल्याचे…

वणी तालुक्यातील शिक्षक परिवर्तनाच्या वाटेवर

बहुगुणी डेस्क, वणी:  वणी पंचायत समितीमधील शिक्षकांनी  शिक्षण क्षेत्रात  समग्र परिवर्तनाचा ध्यास घेऊन गुणवत्तेत झेप घेण्यासाठी अध्ययन अध्यापनात बदल करून अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वणी…