महिलांनी आता रडायचं नाही, तर लढायचं: खाडे
रोहन आदेवार, वणी: महिला अत्याचारात वाढ होत आहे. याला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे. पुर्वापार चालत आलेला हा पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा सहजासहजी कमी होणार नाही. त्यामुळे या प्रवृत्ती विरोधात महिलांनी लढाऊ बाण्याने विरोध करणेही गरजेचे!-->…