शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत OTS योजनाची अंमलबजावणी करा
गिरीश कुबडे, वणी: महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 हि जाहीर केली. त्या योजनेचे निकष विचारात घेऊन ओटीएस योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी वणी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.…