Browsing Tag

Painganga

सावधान…. पैनगंगा नदी काठावरील 14 गावांना सतर्कतेचा इशारा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील 14 गावांना महसूल विभागातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळा सुरू होताच पावसामुळे नदी नाले तदुंब भरून वाहतात. तालुक्यातील पैनगंगा नदी काठावर अनेक गावे असून त्या गावांना नदीच्या…

पैनगंगा व खुनी नदी किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

सुशील ओझा, झरी: गेल्या चार दिवसांपासून सतत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असून तालुक्यातील अनेक नाले तुडुंब भरले आहे. तर पैनगंगा व खुनी नदीही दुथडी भरून वाहत आहे. सततच्या पावसनाने जनजीवनही विस्कळीत झाले असून सर्वत्र पाणीच पाणी व चिखल दिसत…

पैनगंगा नदीवरील पुलासाठी 25 कोटींची मंजुरी

सुशील ओझा, झरी : चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांना जोडणारा पैनगंगा नदीवरील पूल लवकरच साकारला जाणार आहे. यासाठी तब्बल २५ कोटींच्या खर्चावर शासनाने मंजुरीची मोहोर उमटविली आहे.. तालुक्यातील खातेरा गावाजवळील पैनगंगा नदीच्या पलीकडील चंद्रपूर…

पैनगंगेचे स्रोत बंद, मुकुटबनला पाणी टंचाईचे चटके

झरी (सुशील ओझा): झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व १५ हजार लोकसंख्या असलेल्या मुकुटबन गावाला पानी टंचाईचे चटके भासू लागले आहे. एक महिन्यापूर्वी वार्ड क्र २ मध्ये पाणीपुरवठा करणारी बोअर आटली. ज्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली होती.…

श्रमदानातून पैनगंगा नदीवर बंधारा

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुकुटबन येथील सरपंच यांनी उन्हाळ्यात गावातील जनतेला पाण्यासाठी भटकावे लागू नये याकरिता पैनगंगा नदीवर सिमेंट पोते बांध टाकण्यात आला. या वर्षी पावसाने दडी मारल्याने…

पैनगंगेच्या तीरावर पाच डिसेंबरला यात्रा महोत्सव

शिंदोला: वणी तालुक्यातील परमडोह आणि कोरपना तालुक्यातील सांगोडा या दोन्ही ग्रामस्थांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीच्या स्थानिक तीरावर ५ डिसेंबरला भव्य यात्रेचे आयोजन केले आहे. परमडोह आणि सांगोडा हे दोन्ही गावे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेली…