Browsing Tag

panchayat

झरीच्या निकृष्ट कामाविरुद्धच्या उपोषणाची फलश्रुती काय?

सुशील ओझा, झरी: नगरपंचायतच्या कामांविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गत दोन महिन्यात कुठलीही कारवाई नसल्याने हे आश्वासन हवेत विरले का तसेच उपोषणाची फलश्रृती…

झरी पंचायत समिती कार्यालयात अध्ययन व निश्चिती उदोधन कार्यशाळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावरून अध्ययन निश्चिती उदोधन कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती झरी येथील सभागृहात रविवारी करण्यात आले. 'प्राथमिक शिक्षण हे विकासाचे लक्षण' हा मानस…

झरी पंचायत समितीत सामाजिक न्याय दिन साजरा

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीच्या सभागृहात राजश्री शाहू महाराज जयंती व  सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. समता दिंडीद्वारे गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. भारतीय राज्यघटनेने लोकशाही ही संकल्पना स्वीकारली असली तरी सामाजिक न्याय…

झरी नगरपंचायतीच्या विकासकामांचे भूमिपूजन की केवळ प्रसिद्धी !

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील हा आदिवासीबहूल तालुका आहे. अडीच वर्षांपूर्वी येथे नगर पंचायत आली. नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. गावात आता सुधारणांचा आणि विकासकामांचा झंझावात वाढेल अशा अपेक्षा वाढल्यात. मात्र नुकतेच झालेले…