Browsing Tag

Pandharkawda

दसरा ऑफर – बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

पांढरकवडा: पांढरकवडा व परिसरात पीव्हीसी व यूपीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर येथे दस-या निमित्त विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. त्यात ग्राहकांना अवघ्या 35 हजारात 10 फूट किचन विद ट्रॉली तयार करता येणार…

मारेगाव तालुक्यात आणखी एक आत्महत्या….

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्यांच्या घटनांनी कहर मजवलेला आहे. एकापाठोपाठ एक आत्महत्या होत असताना तीन दिवस पडलेल्या खंडानंतर आज दि. 6 सप्टेंबरला पुन्हा एकाचा मृत्यू झाला. सुधीर रवींद्र गोलर 28 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव…

ऑटो चालकाची पेट्रोलने जाळून घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: ऑटो चालकाने स्वतःच्या घरात पेट्रोल टाकून जाळून घेतले. ही घटना पांढरकवडा (लहान) येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव अनुप अरविंद आस्वले वय 26 वर्षे आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. सविस्तर वृत्त असे की, अनुप…

वाघाच्या हल्यात शेतात काम करणारी महिला ठार

अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. लक्ष्मी दडांजे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे . ही महिला शेतात निंदण करीत असताना वाघाने तिच्यावर हल्ला…

पांढरकवड्यात पॉजिटिव्ह रुग्ण फिरत होते मोकाट !

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवड्यात 35 पॉझिटिवह रूग्ण आढळल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 268 वर पोहचली आहे. त्यानिमित्ताने प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. नवीन आढळलेले 35 रुग्णपैकी 28 रूग्ण हे शहरातील…

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, अंधारवाडी शिवारात वाघाचा वावर

अयाज शेख, पांढरकवडा: येथील टिपेशवर अभयारण्य, कोपामंडवी लगतच्या अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर असल्याची चर्चा आहे. काहीच दिवसांपूर्वी हा वाघ अंधारवाडी शेतशिवारात काही शेतकरी आणि शेतसमजुरांना दिसला होते. यावेळी वाघाने तीन बकऱ्यांचा फडशा…

पांढरकवडा येथे कोरोनाची द्विशतकाकडे वाटचाल….

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवडा शहरात कोरोनाचे आपला विळखा चांगलाच घट्ट केला असून आज शहरात 23 कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले. यात 13 महिला व 9 पुरुष आहेत. शहरात सध्या कोरोना बधितांची संख्या 197 झाली आहे. आज दु:खद घटना म्हणजे महादेव नगर येथील…

पांढरकवडा शहरात आज आढळले कोरोनाचे 18 रुग्ण

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवडा शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. काल शतक गाठल्यानंतर आज आणखी 18 कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 144 झाली आहेत. यातील 2 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात…

होतकरू नंदिनीच्या मदतीला सरसावले CRPF अधिकारी

जब्बार चीनी, वणी: 12 वीच्या परीक्षेत पांढरकवडा येथील राजश्री शाहू विद्यालय व ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी नंदिनी अनिल नैताम ही कॉलेजमधून प्रथम आली आहे. ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले होते. आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम…

मोलकरीणची मुलगी आली कॉलेजमधून प्रथम

जब्बार चीनी, वणी: ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले.... आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला... आईचे स्वप्न केवळ एकच की आपल्या मुलीने खूप खूप शिकावं.... तिची आजीनेही वयाच्या 72 व्या वर्षी…