Browsing Tag

parishad

जि. प. सेस फंडातून विविध साहित्यांचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत सेस फंडातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित जि. प. सदस्य संघदीप भगत यांनी राजूर - चिखलगाव गणातील महिला बचत गटांना कॅटरिंग व भजन मंडळाला भजनाचे साहित्य आणि लाऊडस्पीकर साहित्याचे वाटप केले.…

3 जानेवारीला ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन

जब्बार चीनी, वणी: केंद्रसरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलममध्ये करण्यासाठी, वणी तहसील कार्यालयावर 3 जानेवारी 2021 रोजी ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक घेण्यात आली. आज 28 डिसेंबर रोजी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष…

साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. संतोष डाखरे

नागेश रायपुरे, मारेगाव: नजिकच्या मांगरूळ येथून प्रा. डॉ. संतोष डाखरे ह्यांचा प्रवास सुरू झाला. आज त्यांची शिक्षण, साहित्य आणि समाजातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. ते सध्या राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र…

ऑनलाईन वर्ग ते आकारिक चाचणी पर्यंत …..

सुशील ओझा, झरी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा अहेरअली येथील विद्यार्थ्यांनी आकारिक मूल्यमापन चाचणी सोडविली. या 2020 शैक्षणिक सत्रात कोविड- 19 च्या भीतीमुळे सर्वत्र ऑनलाईन वर्ग चालू आहेत. अशातच दि 4 जूलै 2020 पासून जि. प. उच्च प्राथमिक शाळा…

जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाला अवैध रेतीचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू आहे. बांधकामाकरिता ठेकेदाराला बिना रॉयल्टी म्हणजेच अवैधरीत्या चार ब्रास रेती टाकण्यात आली. ही गुप्त माहिती महसूल विभागपर्यंत पोहचली. तलाठी…