Browsing Tag

Patala bridge

तरुणीची पाटाळ्याच्या पुलावरून उडी, शोधमोहीम सुरु

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील एका तरुणीने पाटाळ्याच्या पुलावरून उडी घेतली. शुक्रवारी दुपारीच्या सुमारास ही घटना घडली. माधूरी अरुण खैरे (28) असे नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. पुलावरून प्रवास करणा-या काही प्रवाशांना पुलावर…

एस. टी. बसची दुचाकीला धडक, वणी येथील युवक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : वरोरा कडून वणीच्या दिशेने येणारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वणी येथील युवक जागीच ठार झाला. संजय पिंपलकर रा. जैन लेआऊट वणी असे मृत युवकाचा नाव आहे. …

पूर अपडेट्स: पुराचे पाणी ओसरायला सुरवात, काही गावांचा संपर्क पूर्ववत

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या विळख्यात असलेल्या गावांना आज दिलासा मिळाला आहे. पुराचे पाणी बुधवारी रात्रीपासून ओसरायला सुरूवात झाली असून काही गावांचा संपर्क पूर्ववत झाला आहे. तर उर्वरित गावांचा दुपार पर्यंत पूर्ववत…

पुन्हा पाटाळ्याचा पुलावरून पाणी, वरोरा-नागपूर जाणारी वाहतूक बंद

जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प, अप्पर वर्धा इ. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून त्यामुळे पाटाळा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. पूर आल्याने सोमवारी…

वणी-वरोरा मार्ग बंद, पाटाळ्याचा पूल पाण्याखाली

जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प नवरगाव, अप्पर वर्धा व लोअर वर्धा इ. धरणाचे पाणी पूर्ण भरल्याने नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वणी तालुक्यासह झरी आणि मारेगाव तालुक्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर…

शास्त्रीनगरातील ताबिशचा घात की अपघात ?

वणी: शहरातील शास्त्री नगर भागात राहणाऱ्या ताबिशचा (28) गुरुवारी पाटाळ्याच्या पुलावरून नदीत कार पडून मृत्यू झाला होता. ताबिश हा भिसीचा व्यवसाय करायचा. आता हा अपघात आहे की घात यावरून शहरात चर्चेला उधाण आलंय. सध्या या प्रकरणी वणी पोलीस कसून…