Browsing Tag

pivardol

वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पिवरडोल येथील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या 17 वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळाली आहे. दिनांक 21 जुलै रोजी वनविभागातर्फे आलेला मदतीचा 15 लाखांचा धनादेश आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते…

पिवरडोल येथे तरुणावर हल्ला करणारा नरभक्षक वाघ जेरबंद

सुशील ओझा, झरी: शुक्रवारी दिनांक 9 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने फडशा पाडला होता. शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान अविनाशवर हल्ला…

रात्री 11 वाजता अविनाश लेनगुरेवर अंत्यसंस्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पिवरडोल येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या 17 वर्षीय अविनाश पवन लेनगुरे याच्यावर रात्री 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाशच्या मृत्यूमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकरी व लेनगुरे…

पिवरडोल वाघाच्या हल्ल्या प्रकरणी लिखीत आश्वासनानंतर मृतदेह उचलला

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल वाघाचा हल्ला प्रकरणी ठोस आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी कठोर भूमिका ग्रामस्थांनी उचलल्यानंतर अखेर प्रशासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना लिखित आश्वासन देण्यात आले. यात शासकीय नियमानुसार…

तरुणाचा फडशा पाडणा-या वाघाला हुसकावण्यात यश

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने फडशा पाडला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. वाघ शिकारीजवळच असून शिकार खात आहे कळताच हा थरार बघण्यासाठी…

थरार: पिवरडोल शेतशिवारात वाघाने पाडला तरुणाचा फडशा

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या एका तरुणावर वाघाने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अविनाश पवन लेनगुरे (17) असे मृतकाचे नाव आहे. वृत्त लिहे पर्यंत (स. 8 वा.)…

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

सुशील ओझा, झरी: पिवरडोल येथे वाघाने झडप घालून गाईला ठार केल्याची घटना घडली आहे. ३१ डिसेंम्बरला १ वाजताच्या सुमारास जंगलात गुराखी गाई चारत असताना वाघाने गाईवर हल्ला केला. यात शंकर शिवराम उईके रा. पिवरडोल यांना त्यांचे पशुधन गमवावे लागले.…