Browsing Tag

pola

मुकुटबन येथे पोळा उत्साहात साजरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. पोळ्यात उत्कृष्ट सजावट असलेल्या बैलजोडीला ग्रामपंचायतच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. यात पहिला क्रमांक हनुमान कल्लूरवार यांचा आला. त्यांना ५००१ रुपयांचे बक्षीस…

टाकळी येथे पोळा सण उत्साहात साजरा

रोहण आदेवार, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे पोळा उत्साहात आणि शांततेत पार पडला. गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवून आणले होते. या वेळी पोलीस पाटील संगीता राजेश आदेवार यांच्या मानाने तोरण बांधुन पोळ्याला…

अडेगाव येथे पारंपरिक पोळा सण उत्साहात साजरा

देव येवले, मुकुटबन: शेतकर्‍याचा मित्र समजल्या जाणार्‍या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण अडेगावात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातच पोळ्याच्या आधी पावसानं दमदार हजरी लावल्याने शेतकरी बांधवांच्या उत्साहात भर पडली. त्याचा…

खोट्या कर्जमाफीचा पोळा, अटी अन् निकषात शेतकरी बेजार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सरकारनं शेतक-यांना दिलेली कर्जमाफी अटी आणि निकषात अडकल्याने शेतकरी वर्ग गोंधळात पडला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शासनाच्या अस्पष्ट धोरणानं संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळन्यासाठी ऑनलाईन अर्जाच्या…

शिंदोलाजवळच्या हनुमाननगरात अवैध दारू विक्री

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या हनुमान नगरात अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री सुरू आहे, या दारूमुळे सणासुदीच्या काळात भांडणतंट्याला जोर चढतो. परिणामी गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असा आरोप…

पोळा स्पेशल: शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर पोळ्यातही संकट

रवी ढुमणे, वणी: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला तालुक्यातील अकरावी प्रवेशाचा तिढा यावर्षीही कायम आहे. दरवर्षी आंदोलन केल्याविना विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळत नाही हे आता सिध्दच झाले आहे. आंदोलन करूनही यावर्षी शिक्षण विभाग स्थानिक…

यंदा पोळा सणावर दुष्काळाची छाया

विलास ताजने, शिंदोला: पोळा हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याने बाजार सजले आहे. मात्र अनेक दिवसां पासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागले. दुबार तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी…

कृषिप्रधान देशात पोळ्याच्या सुट्टी पासून विद्यार्थी वंचित

विलास ताजने, शिंदोला: जगाच्या पाठीवर भारताची ओळख ही कृषीप्रधान देश म्हणून आहे. महाराष्ट्रातही लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. अनादी काळापासून महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याासाठी पोळा हा सण आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या…