Browsing Tag

pola

बाटली आडवी – दोन दिवस दारु दुकाने राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात गुरुवार 14 सप्टे. रोजी पोळा आणि शुक्रवार 15 सप्टे. रोजी तान्हा पोळा उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीच्या या महत्वाच्या सणाला गालबोट लागू नये, याकरिता वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगामी दोन दिवस…

बैल ‘सजवा’ पण पोळा घरीच ‘गाजवा’

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात वर्षातून एकदा येणारा बळीराजाचा उत्साहाचा आणि तितकाच आनंदाचा सण म्हणजे 'पोळा'. कोरोनाच्या महामारीच्या प्रादुर्भावमुळे मागीलवर्षी पोळा, मारबत व तान्हापोळा घरीच साजरा करण्यात आला. यंदा सार्वजनिकरित्या…

फक्त दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तान्हा पोळा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले…

पोळ्याचा ‘बैलपोळा’ कशाला करता?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘बैलपोळा’ हा शब्द अलीकडच्या काळात विदर्भातही सर्रास वापरला जातोय. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि पत्रकार असलेले श्रीवल्लभ सरमोकदम यांनी हा विचार धरून लावला. पोळा बैलांचाच असतो. तो इतर प्राण्यांचा असल्यास तसं कुणी…

यंदा भरणार नाही पोळा, सार्वजनिक गणपतीचे जागेवरच विसर्जन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून यावर अंकुश लावण्याकरिता शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात पोळा सण व सार्वजनिक गणपती बसविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा…

मुकूटबन येथे जोरदार पावसातही भरला पोळा

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. मुकूटबन येथे दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचयातने पोळा सणानिमित्त आकर्षक सजावट, सुंदर देखावा ,चांगली बैलजोडी व इतर गोष्टीवर विशेष बक्षिसे ठेवण्यात आले…

उमरी येथे पोळा भरवण्याची अनोखी परंपरा

मानोरा: स्थानिक उमरी येथे पोळ्याबाबत अनोकी परंपरा आहे. गेल्या अऩेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. विशेष म्हणजे कोणताही तंटा न होता आणि पोलिस बंदोबस्त नसतानाही गावकरी सामाजिक सलोखा जपून दोन दिवस पोळा साजरा करतात. संध्याकाळी…

रिमझीम सरींसह मारेगावात ‘छत्री’ पोळा

जोतिबा पोटे, मारेगाव : नेहमी प्रमाणेच शुक्रवारी आकाशात ढग दाटले होते. पाऊस येईल असे कोणालाही वाटले नाही; परंतु उत्तरेकडून काळेकुट्ट ढग दाटून आलेत. दुपारच्या सुमारास पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन थोडेसे विस्कळीत झाले. जुन्याकाळी असाच…

पोळ्यानिमित्त वणीत फुलला बाजार

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील बाजार फुलून गेला येणाऱ्या 'बैल पोळा' निमित्ताने. वर्षभर झटणाऱ्या बैलांसाठी… 'सर्जा-राजा' साठी बाजारात सर्व काही विसरत कष्टकरी, बळीराजाची गर्दी ओसांडत होती. सर्जा अन् राजाला माथवठी, कासरा, मोहरकी, मानाचे चवर,…

वणीत पोळा उत्साहात साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीत पोळा उत्सव समितीद्वारा शासकीय मैदानावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या या कार्यक्रमात शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात बैलांच्या जोड्या आल्या होत्या. विविध प्रकारे सजवलेल्या बैलजोड्या या कार्यक्रमाचे आकर्षण होते. तर…