Browsing Tag

police action

पोलीसांच्या प्रयत्नांतून लाखों रूपयांचा ऐवज मूळ मालकांना परत

विवेक तोटेवार, वणी: अनेकदा घरफोडी किंवा चोरीच्या घटना होतात. त्याची रीतसर तक्रार पोलिसांत नोंदवली जाते. त्यावर पोलीस बुद्धी आणि बळाचा वापर करून तो ऐवज व रक्कम परत मिळवण्यात यशस्वी होतात. असाच लाखो रूपयांचा ऐवज पोलिसांच्या चातुर्य आणि…

हाक, बोंब ना कल्ला, चोराने मारला बाईकवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: सरकारी नोकरीत असलेले फिर्यादी बालाजी भीमराव बोगुलवार (40) हे वणीतील पी.डब्लू.डी. क्वॉर्टरमध्ये राहतात. मंगळवार दिनांक ४ मार्चला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली गाडी लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता…

आधी झाल्या प्रेमाच्या आणा भाका, ब्रेकअप नंतरही म्हणतो जुळव टाका

बहुगुणी डेस्क, वणी: ती विवाहित तर तो अविवाहित. दोंघांच्या वयात सात वर्षांचा फरक, मात्र दोन जिवांची तार कधी जुळली कळलंच नाही. हळूहळू प्रेम बहरायला लागलं. पाहता पाहता दोन वर्षं निघून गेलीत, मग पुढं 'त्याचं' लग्न जुळलं. तिने ब्रेकअप करण्याचा…

विद्यार्थ्यांच्या हाती जणू हरवलेला ‘जादुई चिरागच’ लागला….

बहुगुणी डेस्क, वणी: स्मार्टफोन आज जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी तर तो 'जादुई चिरागच' आहे. अभ्यासापासून अनेक महत्त्वाचे फॉर्म भरण्यापर्यंतची विविध कामे यावर विद्यार्थी करतात. जर हा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर…

पोलिसांचा लागला नेम अन् झाला तस्करांचा गेम

विवेक तोटेवार, वणी: विविध नशा करणारे काहिही प्रयोग करू शकतात. अशा नशेखोरांची अमली पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. तरीही चोरावर मोर असतोच, हे विसरून चालणार नाही. असाच एक डाव पोलीस विभागानं उधळून लावला. आयुष्याचा खेळ…

रासा येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

विवेक तोटेवार, रासा: तालुक्यातील रासा रोडवर असलेल्या धाब्यातून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर झालेल्या कारवाईत एक महिला व दोन इसमाना अटक करण्यात आली आहे. रासा रोडवर असलेल्या धाब्यावर अवैध…