Browsing Tag

post office

पोस्ट ऑफिसच्या गेस्टरूममध्ये कर्मचा-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या गेस्ट रुममध्ये एका कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतकाचे नाव बबन उर्फ ओंकार काशीनाथ पाचभाई (वय अंदाजे 45) असून ते विठ्ठलवाडी…

चोरट्यांनी फोडले वणीतील पोस्ट ऑफिस

विवेक तोटेवार, वणी: शहरातील टागोर चौकात असलेल्या पोस्ट ऑफिस (उपडाकघर) चोरट्यांनी फो़डले. मात्र ऑफिस मध्येपैसे नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. पोस्ट मास्तर यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध…

पोस्टाच्या व्याजदरात घट, पुढील तीन महिन्यांच्या ठेवीवर घट

जब्बार चीनी, वणी: पोस्टाच्या विविध योजनांवरील व्याजदरात १.४ टक्के घट करण्यात आली आहे.  रिकरिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहक शंभर रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंत पोस्टात बचत करतो. पोस्टात व्याजदर कमी मिळत असले तरी रिस्क नको म्हणून…

वणी पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता

विवेक तोटेवार, वणी: वणीतील टिळक चौक येथील मुख्य पोस्ट ऑफिस  फक्त नावापुरतेच  उरल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यात राऊटरमध्ये  समस्या आल्याने जवळपास 15 दिवस पोस्टातील सर्व ऑनलाइन व्यवहार बंद होते. यामुळे पोस्टातून सेवानिवृत्त…