Browsing Tag

Pravin Khanzode

वणीत रविवारी बसपाची महत्त्वपूर्ण बैठक

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 7 जुलै रोजी शहरातील विश्रामगृहामध्ये दुपारी 12 वाजता बहुजन समाज पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीची निवड होणार आहे. दिनांक 2 जुलै रोजी…

प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

निकेश जिलठे, वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि…

सर्व ग्राम पंचायतीमध्ये ओबीसी जनगणनेसाठी ठराव घ्यावा

निकेश जिलठे, वणी: 26 जाने 2018 च्या ग्रामसभेत जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतमध्ये ओबीसी जनगणनेसाठी ठराव घेण्यात यावे अशी मागणी ओबीसी परिषद तर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ यांना गटविकास अधिकारी, वणी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सुनील बोर्डे, वणी: वणी नगर पालिका हद्दीत येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनायल हे नगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुर्लक्षीत झाले आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी…

प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसाला माणूस म्हणून बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि राजकीय…

विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली संपकऱ्यांची भेट

निकेश जिलठे, वणी: सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. या दिवशी वणीतील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या संपाला…