Browsing Tag

Publication

दिवाळी अंकाची महाराष्ट्रीय परंपरा ‘शब्दोत्सव’ने पुढे चालवावी – दिलीप एडतकर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिवाळी अंकांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. नव्या पिढीने ही परंपरा जपली. प्रीती बनारसे रेवणे ही नव्या पिढीतली संपादक धाडसाने दिवाळी अंक काढते, ही गौरवास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. ‘शब्दोत्सव’ या दिवाळी अंकाने…

कलीम खान गझलेचं दुसरं नाव – बबन सराडकर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती : कलीम खान हे बहुभाषक आहेत. तसेच त्यांना अनेक भाषा येतात. त्यांचं लिखाणेखील विविध भाषांतून असतं आणि विविधांगी असतं. त्यांनी लिहिलेल्या गझला या थेट हृदयाला भिडणाऱ्या असतात. ते गझलेशी एकरूप होतात. त्यामुळे कलीम…

‘गझल कौमुदी’: उत्सव गझलांचा बहरणार

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती : ‘गझल कौमुदी’ या मराठी गझलसंग्रहाचं प्रकाशन रविवारी होत आहे. आर्णी येथील सेवानिवृत्त प्राचार्य कलीम खान यांच्या संग्रहाच्या नावातील ‘कौमुदी’हा शब्दच मुळात वेधक आहे. स्वतः गझलकार कलीम खान यांनी या शीर्षकाचा…

प्रयोगशील संपादक अविनाश दुधे

मा. अविनाश दुधे, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जवळपास 15 वर्षांपूर्वी अमरावतीला ते लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आले. त्यावेळी मी लोकमत युवा मंचाचा अमरावती जिल्हा संयोजक होतो. तिथेच पहिली भेट.   फारच टेक्निकल आणि कोरडी वाटली ही…