सर आली धावून, रस्ते गेले वाहून…….
विवेक तोटेवार, वणी: ‘सर आली धावून रस्ते गेले वाहून’ ही केवळ कविकल्पना नाही. वणीकरांनी हा अनुभव वारंवार घेतला आहे. एक तर वर्षानुवर्षे उखडलेल्या, खड्डयांच्या रस्त्यांनी वणीकर त्रस्त आहेत. आता आपली ‘वाट’ सुकर होईल असं वाटत असतानाच एक-दोनवेळा…