घरचे गेले कामानिमित्त बाहेर, मुलीने केली आत्महत्या
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे एका अल्पवयीन मुलींनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. कु. खुशी इंदल केवट (13) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. मृत मुलीचे वडील इंदल रामसजीवन केवट (52)…