राजूर येथे विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर येथील सबस्टेशनवर वीज बंद करण्यासाठी गेलेल्या एका लाईनमनचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 7.15 मिनिटांनी घडली. घटना लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने ही माहिती अभियंता!-->…