Browsing Tag

Rajur

राजूर येथे आसिफासाठी कँडल मार्च

महेश लिपटे(राजूर): राजूर येथे बहुजन स्टुडंट्स फेडरेशन आणि MIM तर्फे जम्मू येथे आसिफावर झालेल्या बलात्कार आणि खुन याचा निषेध म्हणून कँडल मार्च काढण्यात आला. राजूर येथील महिला मंडळ हॉल इथून कँडल मार्च काढून याचा भगत सिंग चौकात समारोप…

राजूरजवळ दुचाकीला अपघात, 2 जखमी

वणी/ विवेक तोटेवार: रविवारी दुपारी 12 .30 वाजताच्या दरम्यान दोन इसम वाणीवरून पांढरकवडा जात होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या  चारचाकी वाहनाला राजूरजवळ दुचाकीला धडक दिली. ज्यात दोन इसम जखमी झाल्याचे वृत्त आहे. सविस्तर वृत्त असे की, सैय्यद…

वणी व राजूर येथे अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

वणी/विवेक तोटेवार: पोलिसांनी शनिवारी दुपारी चार ठिकाणी अवधै दारू विक्रेत्यांवर धाडी टाकल्या. जामध्ये 4 आरोपींना अवैधरित्या दारू विक्री करताना पकडले आहे. त्यातील एक आरोपी हा राजूरचा तर इतर तीन जण वणीचे आहेत. राजूर येथे विक्की राहुल साव वय…

राजूरमध्ये भीमजयंती धुमधडाक्यात साजरी

महेश लिपटे, राजूर: भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती राजूरमध्ये दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजिक करून जल्लोषात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील सर्व जातीधर्माच्या…

राजूर येथे सावित्रीबाई फुले महोत्सव साजरा

राजूर कॉ. (महेश लिपटे): राजूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार आणि बुधवारी चाललेला हा महोत्सव महिला समारोह समिती व बहुजन स्डुडंट्स फेडरेशन, राजूर कॉ. यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आला. या…

राजूरमध्ये बंदला हिंसक वळण

निकेश जिलठे, वणी: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरात बंद पुकारण्यात आला आहे. राजूरमध्येही या बंदचे पडसाद पडले. राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदने हिंसक वळण घेतले. राजूरमध्ये संतप्त आंदोलकांनी…

राजूर कॉलरीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात

राजूर कॉ.: राजूर कॉलरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात झाली आहे. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंगळवारपासून या महोत्सवाला सुरूवात झाली. मंगळवारी आणि बुधवारी होणा-या या महोत्सवात विविध स्पर्धा आणि प्रबोधनात्मक…

संविधान गौरव दिनानिमित्त कैलासनगर, राजूरमध्ये कार्यक्रम

कृपाशील तेलंग, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी तसंच माथोली ग्रामपंचायतीच्या वतीने माथोली आणि कैलासनगर इथं संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माथोली ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित…

राजूर येथे खुली बद्धीबळ स्पर्धा उत्साहात पार

निकेश जिलठे, वणी: वणी तालूक्यातील राजूर येथे मास्टर चेस अकादमी तर्फे खुली बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनास …

प्रवासी वाहनांमुळे शकुंतलाचा धूर लुप्त

रवि ढुमणे, वणी: वणी ते माजरी व वणी ते राजूर यासाठी शकुंतला ही पॅसेंजर गाडी होती. मात्र प्रवासी वाहनांमुळे शकुंतलेचा धूरही दिसेनासा झाला आहे. गेल्या 50 वर्षांपूर्वी राजूर व माजरी जाण्यासाठी शकुंतलाच प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध असायची, आता…