Browsing Tag

Ramkrushnanand

नांदेडचे धर्माधिकारी झालेत अचलपूरचे शेवाळकर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नांदेड जिल्ह्यातील शेवाळा येथील धर्माधिकारी परिवार. याच परिवारात एका सत्पुरुषाचा जन्म झाला, नाव रामचंद्र. पुढे ते रामशास्त्री आणि संन्यास घेतल्यानंतर श्रीमद् रामकृष्णानंद महाराज म्हणून ओळखले जाऊ…