रंगनाथ स्वामी पथसंस्थेच्या नवीन शाखेचे रविवारी उद्घाटन
जब्बार चीनी, वणी: शहरातील अग्रगण्य असलेली पथसंस्था श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ग्रामीण शाखेचे शहरातील राम शेवाळकर परिसरात रविवारी उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार…