Browsing Tag

Road

सिमेंट रोड बांधकामात विद्युत खांब व झाडांचा अडथळा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मुकुटबन टी पॉईंट ते साई मंदिर चौक या मुख्य मार्गावर रस्ता रुंदीकरणसह सिमेंट रोड बांधकाम सुरू आहे. या कामामध्ये 15 मीटर रस्त्याची रुंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रुंदीच्या दुभाजकाचे बांधकाम केले जाणार…

चोरली त्याने गाडी आणि हातात पडली बेडी

विवेक तोटेवार, वणी: तो चोरलेली गाडी घेऊन उभा होता. त्याला पुढे काय होईल याची तीळमात्रही कल्पना नव्हाती. एका बेसावधवेळी अचानक पोलीस आलेत. त्याला गाडीसहीत ताब्यात घेतले. गाडी चोरणाऱ्याच्या हातात बेड्या पडल्यात. छोरीया ले आऊट येथून 2 सप्टेंबर…

टोंगळाभर खड्यात गेला वेगावं – केगाव रस्ता

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील वेगाव ते केगाव कडे जाणारा रस्ताची वाट लागली आहे. रस्त्यात मोठमोठाले टोंगळाभर खड्डे पडलेत. रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. रस्त्यावरून बैलबंडी तर सोडाच दुचाकी घेऊन जाणेसुध्दा दुरापस्त झाले. यामुळे दोन्ही…

साखरा ते माथोली रस्ताची मोठया प्रमाणात दुरवस्था

अमोल पानघाटे,साखरा (को):परिसरातील साखरा ते माथोली रस्ताची मोठया प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वणी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकांवर असलेले साखरा ते माथोली रस्त्यांची दीन अवस्थ्या झाली आहे. परिसरात…

मुख्य रस्त्याचा झाला पांदन रस्ता

सुशील ओझा, झरी:  झरी ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परीसरातील हजारो नागरिक खरेदी करिता याच मार्गाने येत असतात. तसेच झरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे प्रशासकीय व खाजगी कामाकरिता झरी येथे जावे लागते. मात्र या सर्व कामाकरिता…

सिमेंट रोडमधील सळाखीच झाल्यात गायब !

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील एकमेव नगरपंचायत आहे. या नगरपंचायती अंतर्गत १९ वॉर्ड आहेत. आदिवासी बहुल तालुक्यातील नगरपंचायत असल्याने विकासकामांकरिता विशेष निधीसुद्धा मिळतो. नगरपंचायती अंतर्गत १७ वॉर्डातील सिमेंट रस्ते बनविण्याकरिता…

कुरई ते ढाकोरी बोरी रस्त्याची प्रचंड दुरवस्था

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी ते कोरपना जाणाऱ्या मार्गादरम्यान कुरई ते ढाकोरी बोरी रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या…

खड्ड्यात गेलाय मुकुटबन ते पाटणबोरी रस्ता

सुशील ओझा, झरी: वणीहून मुकुटबन ते आदिलाबाद जाणारा मुख्य मार्ग आहे. मुकुटबन ते पाटणपर्यंत या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत आहे. या बाबीकडे…

वनोजादेवी ते हीवरा (म) रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची प्रचंड गैरसोय

गणेश रांगणकर, नांदेपेरा: वनोजा देवी ते हीवरा (म ) जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ही अतिशय दयनीय असते. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा…