Browsing Tag

Salebhatti

थरार…. अन् वाघाची शिकारीसाठी थेट शेतातच एन्ट्री

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सालेभट्टी येथे वाघ शिकारीसाठी थेट शेत शिवारातच घुसला. वाघाने पाठलाग करत एका गायीची शिकार केली. बुधवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान गाय घरी परत न आल्याने पशू पालकाने शोधाशोध केली असता आज सकाळी गाय मृत…

गणपती विसर्जनाच्या ठिकाणी मधमाशांचा हल्ला

भास्कर राऊत, मारेगाव: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या गणेशभक्तांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. सालेभट्टी येथे ही घटना घडली. मधमाशांचा हा हल्ला ध्यानीमनी नसल्याने गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. यात 15 ते 16 गणेशभक्तांना मधमाशांनी चावा…

सालेभट्टी येथील बोगस कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषण

भास्कर राऊत, मारेगाव: सालेभट्टी ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजनेत झालेल्या निकृष्ट कामाची सखोल चौकशीबाबत आता गावक-यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जर चौकशी झाली नाही तर 23 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे. सालेभट्टी…

सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार

जितेंद्र कोठारी, वणी: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सालेभट्टी येथे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करता कामाचे संपूर्ण बिल कंत्राटदारांला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पाण्याची टाकी, नळ फिटिंग व मल निस्सारण…

सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल गाव सालेभट्टी येथे 2017 पासून विविध योजनेंतर्गत करण्यात आलेले विकास कामे ही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गावक-यांचा आरोप आहे. निकृष्ट काम करूनही त्याच ठेकेदाराला पुन्हा ठक्कर बाप्पा…