Browsing Tag

Samvidhan Din

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधानदिन

बहुगुणी डेस्क, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. राजेश…

मुकूटबन येथे संविधानदिन व बिरसा मुंडा जयंती निमित्त सोमवारी जाहीर व्याख्यान

बहुगुणी डेस्क, मुकूटबन : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश असलेल्या भारताने 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा स्वीकार केला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. संविधानदिन व बिरसा मुंडा जयंतीचे औचित्त साधून, 26 नोव्हेंबरला भारतीय बौध्द…

आज मुकुटबनमध्ये संविधान दिना निमित्त जाहीर व्याख्यान

सुशील ओझा, झरी: 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त व बिरसा मुंडा जयंती निमित्त मुकुटबन येथे सोमवारी 26 नोव्हेंबर 2018 ला व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजता नामवंत व्याख्याती ऍड…

शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक शंशाक मुत्यलवार होते. या प्रसंगी विद्यार्थीनी दीक्षांत भगत, समीक्षा काटकर, लीना पाझारे…

संविधान गौरव दिनानिमित्त कैलासनगर, राजूरमध्ये कार्यक्रम

कृपाशील तेलंग, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी तसंच माथोली ग्रामपंचायतीच्या वतीने माथोली आणि कैलासनगर इथं संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माथोली ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित…

संविधान सर्व भारतीयांची आचारसंहिता: प्रा.डॉ. अशोक कांबळे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्व भारतियांना संविधानातील तत्वे आचारसंहिता ठरली आहे, तसेच त्या तत्वाचे अनुसरन करुन जीवन सुकर करावे असे प्रतिपादन डॉ. अशोक कांबळे यांनी केले. मारेगाव येथे संविधान…

भारिपच्या वतीने संविधान गौरव दिनाचे आयोजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: भारिप बहुजन महासंघ मारेगाव तालुक्याच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता सुभाष नगर येथून भव्य…