Browsing Tag

Sand

जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाला अवैध रेतीचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू आहे. बांधकामाकरिता ठेकेदाराला बिना रॉयल्टी म्हणजेच अवैधरीत्या चार ब्रास रेती टाकण्यात आली. ही गुप्त माहिती महसूल विभागपर्यंत पोहचली. तलाठी…

पाटण पोलिसांचा तपास पूर्ण होऊनही रेती चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात विलंंब!

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार गोल्हर व पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेती साठा गावकऱ्यांसमोर जप्त करून पोलीस पाटील रवींद्र…

कमळवेली घाटातून रेतीची अवैध तस्करी जोमात

सुशील ओझा, झरी: लोकांना बांधकामासाठी रेती मिळावी तसेच यातून शासनाला महसूल मिळावा यासाठी रेतीघाट हर्रास केले आहे. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून यामुळे शासनाचा…

पाटण येथे २५ ब्रास रेती व १५ ब्रास गिट्टी जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथे अवैधरित्या रेती व गिट्टी साठा असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळल्यावरून मंडळ अधिकारी देशपांडे यांनी यावर कार्वाही केली. १२ ऑक्टोबर ला दुपारी २.३० वाजता त्यांनी ही कार्यवाही केली. सैयद अमिनोद्दीन…