Browsing Tag

sanghatana

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. नगरपंचायतीमधील समस्या तत्काळ सोडवाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन होते. ते स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वात…

तांत्रिक कामगार संघटनेचे रक्तदान शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: तांत्रिक कामगार संघटनेच्या मारेगाव शाखेचा 43 व्या वर्धापनदिन साजरा झाला. त्याचे औचित्य साधून येथील बदकी भवनमध्ये रक्तदान शिबिर घेऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.…

जामणी येथे १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जामणी येथे स्वातंत्र्यदिनी १० वी आणि १२ ला चांगले गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव झाला. गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा संघटनमार्फत सत्कार करण्यात आला. त्यांच्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात…

शामादादा कोलाम समाज संघटना गठीत

सुशील ओझा, झरी: शामादादा हे गोरगरीब आदिवासी जनतेच्या सुख दुःखात मदत करणे मुलामुलींचे लग्न करून देणे व इतर सामाजिक कार्य करून समाज एकत्र ठेवण्याचे कार्य करत होते. त्यांना प्रेरित होऊन तालुक्यात तरुण युवक एकवटले असून कार्यकारणी गठीत करण्यात…

झरी तालुका संगणक परीचालक संघटनेचे काम बंद

सुशील ओझा, झरी: गेल्या सात वर्षांपासून सर्व संगणक परीचालक महाराष्ट्र राज्यात विविध मागण्याकरिता लढा देत आहे. परंतु अजूनही सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य झाल्या नाही. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्वच संगणक परिचालक काम बंद करीत आहेत. याचं…

आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सुशील ओझा,  झरी:- आमदार बचू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित साधून  झरी येथील परिसरात  प्रहार संघटनेने ५५ झाडे लावले. लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जवाबदारी तालुका प्रहार संघटनेनी घेतली आहे. वृक्षारोपण करतेवेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष आसिफ…