आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0

सुशील ओझा,  झरी:- आमदार बचू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित साधून  झरी येथील परिसरात  प्रहार संघटनेने ५५ झाडे लावले. लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जवाबदारी तालुका प्रहार संघटनेनी घेतली आहे.

वृक्षारोपण करतेवेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष आसिफ कुरेशी, जयंता ताजने, प्रशांत कोटनाके, संजय कोडापे, रंधीर जुमनाके, सचिन वारारकर, अनिकेत, सागर मच्यावार, अतुल पाटील, चिंतामण कोटनाके, मारुती गाऊत्रे, विलास येरावार, विक्रम संभे, पवन दुर्गे, अमोल अलटगीवर, नीलेश तुमराम, गंगाधर आत्राम, विनोद सिडाम, बबलू शेख, सचिन पंधरे, निखील कोडापे तथा गावकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.