Browsing Tag

Sanghdeep Bhagat

खेळाडूंना राज्यस्तरीय पातळीवर जाण्यास सुविधा उपलब्ध करा

वणी, रवि ढुमणे: जिल्हा परिषद षाळांचे क्रिडा सामने होतात. विजयी चमू जिल्हा स्तरापंर्यंत खेळण्यासाठी जातात. मात्र पुरेशा सोई सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांना पुढे चाल मिळत नाही. ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांचा सर्वांगिण…

राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 50 लाखाचे बांधकाम रखडले

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी तसेच विविध कामासाठी जवळपास 50 लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यातील थोडेफार काम करून कंत्राटदारांनी देयके काढून घेतली व सदर बांधकाम…