Browsing Tag

Sanjay Derkar

जिथे गरज तिथे शिवसेना आणि शिवसैनिक – संजय देरकर

विवेक तोटेवार, वणी: युवा पिढी ही नव्या युगाचा आधार आहे. सोबतच या युवा पिढीला शिवसेनेमध्ये प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच अनेक युवक- युवती शिवसेनेसोबत जोडली आहेत, जिथे मदतीची गरज आहे तिथे शिवसेना आणि शिवसैनिक अशी पक्षाची ओळख आहे. त्यामुळे जिथे…

एकनिष्ठ राहून पक्षाचं कार्य तळागाळापर्यंत पोहचवा- संजय देरकर

बहुगुणी डेस्क, वणीः शिवसेना (उबाठा) हा सर्वसामान्यांचा पक्ष पक्ष आहे. सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचं कार्य तळागाळापर्यंत पोहचवा, असं आवाहन संजय देरकर यांनी केलं. नुकतीच त्यांची पक्षाच्या वणी विधानभा संघटकपदी नियुक्ती झाली. यानिमित्त…

संजय देरकर यांच्यावर सोपविली पक्षानं मोठी जबाबदारी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून संजय दरेकर यांच्याकडे पाहिले जाते. अनेक वेळा विधानसभा लढण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. वेळोवेळी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून…

सत्या गृपतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शाळा क्रमांक 8 येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सत्या गृप या तर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे…

संजय भाऊ देरकर वाढदिवस साधेपणात पण उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवसेना नेते, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, वणी नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय देरकर यांचा 17 जानेवारीला साधेपणात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी…

संजय देरकर… संघर्षाच्या वाटेवरील एक लढाऊ योद्धा

''निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ'' संत तुकाराम महाराजांच्या या उक्ती सांगतात की एखादे कार्य करताना अपयश येईल, मात्र दृढ निश्चयाने जर कोणते कार्य केले; तर ते नक्कीच तडीस जाते. हेच आपल्या कार्यातून दाखवणारे नेते म्हणजे संजय देरकर. अनेकदा…

सावंगी व कोना येथील पूरग्रस्तांना औषधींचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीलगतच्या 11 गावांना पुराने वेढा घातला आहे. तर सावंगी, शिवणी, मुंगोली, उकणी ह्या गावासह जवळपास 15 गावात पुराचे पाणी घरात शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुराचे पाणी…

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू, नेत्यांनी घेतली भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावर्ला येथील कॉलेजमध्ये पशूधनासह हलवण्यात आले आहे.…

वनोजा येथील शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील वनोजा येथील शेतक-यांना शेतीच्या चालू हंगामा करीता बी-बियाणे, खत खरेदी तसेच शेतीपयोगी कामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले. बुधवारी दिनांक 1 जून रोजी मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा मध्यवर्ती…

शिंदोला येथे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या महिलांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कौटुंबीक जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक क्षेत्रातही धडाडीने कार्य करणा-या महिलांचा शिंदोला येथे सत्कार करण्यात आला. रत्नकला मंगल कार्यालय येथे मंगळवारी दिनांक 15 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. जागतिक महिला दिनाचे…