शिंदोल्याची फास्ट बॉलर शगुफ्ता सय्यद विदर्भ क्रिकेट संघात
विलास ताजने, वणी: भव्य स्वप्न पाहायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी दृढ इच्छाशक्तीच्या बळावर प्रचंड कष्ट उपसायची मनाची तयारी असेल तर यशाचे शिखर गाठणे शक्य होते. असचं काहीसं यशाचं शिखर शिंदोला येथील शगुफ्ता सय्यद हिने सर केलं आहे. वणी तालुक्यातील…